Skip to main content

हळद आरोग्यासाठी उपुयक्तता

*आरोग्य सल्ला*
*लेखक  : - डॉक्टर अमोल जाधव*

    *हळदी चे लाडु*

साहित्य ‌..एक पाव हळद एक पाव खोबरं आरदा किलो खारिक एक पाव काजु एक पाव बदाम दोन जायफळ दिड पाव साजुक तूप दि,,डपाव गुळ
कृती... वरील सर्व साहित्य बारीक करून घ्या , सर्व थोडे भाजून घ्या आणि हळद तुपात भाजून घ्या नंतर उरलेले तुपात गुळ बारीक करून टाका आणि गॅसवर ठेवा गुळ  पातळ होईपर्यंत हलवत राहावे आणि या सर्व मिश्रणात मिक्स करावे आणि गरम असतानाच लाडू वळावेत कारण थंड झाल्यावर ते वळत नाही
फायदा....हळदिच्या लाडू मुळे कंबर दुखी तसेच हाडांचे विकार, खोकला काही मुक्कामार लागलेला असेल किंवा शरीरावर कुठेही जखम झाली असेल, तसेच वजन नियंत्रणात राहते आणि हळद हि रक्त शुद्ध करते आणि रंग पण गोरा होतो बरं का!  जर बाळांतपणी सुरूवातीला सात दिवस जर हळदिचे लाडू खाल्ले तर बाळाला व आईला कफ होत नाही आणि आतिल व बाहेरील जखम लवकर भरून निघतात... अनुभव घेउन पहा मी बाळांतपणी पण घेतला आईने बनवले होते आणि आता पण घेत आहेत आणखी खुप फायदे आहेत... सकाळी एक लाडु खाऊन गरम पाणी किंवा गरम दुध पिले तर चांगले आरोग्य चांगले राहते.........

*आजून काही माहित पुढील भागात पाहू*

*Dr अमोल जाधव*
*Aisf वैद्यकिय समिती राज्य अध्यक्ष*
रचना शरीर
📞7218869700
dramoljadhav534@gmail.com
*ही माहिती ए आय एस एफ व भगवती बहूउददेशिय संस्था महाराष्ट्र राज्य यांचे माफ॔त प्रसारित करण्यात येत आहे*

Comments

Popular posts from this blog

सकारात्मक विचार करा

* हे सकारात्मक घ्या ...... * +++++ * प्रत्येक परिस्थिती किंवा व्यक्ती आपल्या आयुष्यात अनुभवाचा अनुभव घेऊन येते * जेव्हाही आपल्या आयुष्यात कोणतीही अवांछित परिस्थिती येते जी आपल्याला हाताळता येत नाही असे वाटत असेल, घाबरू नका ... *नेहमी लक्षात ठेवा* प्रत्येक समस्या आपल्या  आपल्या जीवनात येते असतात * * समस्येवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी समाधान शोधण्यासाठी नेहमीच लक्ष केंद्रित करा * * प्रत्येक परिस्थितीत लपलेल्या आशीर्वादाने येतात * आपल्यामध्ये सर्वोत्तम आणण्यासाठी आयुष्यात समस्या येतात. केवळ अशक्तपणामुळे या आव्हानात्मक परिस्थितींना संधी म्हणून कधीही वापरण्याची संधी मिळत नाही. दुसरीकडे, * जो आपले सामर्थ्य वापरतो तो त्याच्या कमजोरपणातूनही सक्षम होतो *  * जेव्हा मी सर्व परिस्थितींचा वापर माझ्या आंतरिक क्षमता ओळखण्यासाठी आणि वापरण्याच्या संधी म्हणून करू शकतो, तेव्हा मी माझ्या कमतरतांच्या प्रभावातून मुक्त होऊ शकते *  हे स्वातंत्र्य मला अनावश्यक शंका आणि प्रश्नांसह मन भरल्याशिवाय या क्षणाचा आनंद घेण्याची क्षमता देते. यामुळे माझ्या जीवनात प्रगती आणण्याची क्षमता येते, ...

Ajanta Hospital Aurangabad